ग्रीनफील्ड स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रेलॉनी स्टेडियम
ट्रेलॉनी स्टेडियम is located in जमैका
ट्रेलॉनी स्टेडियम
ट्रेलॉनी स्टेडियम
ट्रेलॉनी स्टेडियमचे जमैकामधील स्थान

ग्रीनफील्ड स्टेडियम हे जमैका देशाच्या ट्रिलॉनी शहरातील मुख्य क्रिकेट मैदान आहे. २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथे झाला.

गुणक: 18°28′22″N 77°37′53″W / 18.4728523, -77.6312828