बिस्माह मारूफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिस्माह मारूफ (१८ जुलै, इ.स. १९९१:लाहोर, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. बिस्माह डाव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करते.

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १३ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी भारतचा ध्वज भारतविरुद्ध खेळली.