केपटाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केप टाउन या पानावरून पुनर्निर्देशित)
केपटाउन
Cape Town
Kaapstad
दक्षिण आफ्रिकामधील शहर

Cape Town Montage.png

Cape Town coa.jpg
चिन्ह
केपटाउन is located in दक्षिण आफ्रिका
केपटाउन
केपटाउन
केपटाउनचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 33°55′31″S 18°27′26″E / 33.92528°S 18.45722°E / -33.92528; 18.45722गुणक: 33°55′31″S 18°27′26″E / 33.92528°S 18.45722°E / -33.92528; 18.45722

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य वेस्टर्न केप
स्थापना वर्ष इ.स. १६५२
क्षेत्रफळ २,४५५ चौ. किमी (९४८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३४,९७,०९७
  - घनता १,४२५ /चौ. किमी (३,६९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००
http://www.capetown.gov.za/


केपटाउन (आफ्रिकान्स व डच: Kaapstad काप्स्ताद; खोसा: iKapa इ’कापा) हे दक्षिण आफ्रिका देशातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर व देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे.