जस्टिस चिभाभा
Appearance
(चमु चिभाभा या पानावरून पुनर्निर्देशित)
चामुनोर्वा जस्टिस चिभाभा (सप्टेंबर ९, इ.स. १९८६:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.