बांगलादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बांगलादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघ बांगलादेश या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने आता पर्यंत १९९८ साली पहिल्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला. बांगलादेशने २०२० साली पहिला वहिला अंडर-१९ विश्वचषक जिंकला.