Jump to content

सलमा खातून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Salma Khatun

सलमा खातून (१ ऑक्टोबर, इ.स. १९९०:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.

ही आपला पहिला सामना आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध २६ नोव्हेंबर, २०११ रोजी खेळली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]