सिडनी शोग्राउंड स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिडनी शोग्राउंड मैदान
मैदान माहिती
स्थान सिडनी
स्थापना २०००
आसनक्षमता २२,०००
मालक न्यू साउथ वेल्स सरकार
यजमान ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

शेवटचा बदल १० मार्च २०२०
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सिडनी शोग्राउंड मैदान (पुर्वी स्पॉटलेस स्टेडियम) हे ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात एक बहुपयोगी खेळांचे स्टेडियम आहे.

या मैदानावर २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाचे काही सामने खेळवले गेले.