इरफान करीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इरफान करीम (२५ सप्टेंबर, १९९२:नैरोबी, केनिया - ) हा केनियाचा ध्वज केनियाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.