आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रिलायन्स मैदान
मैदान माहिती
स्थान वडोदरा, गुजरात, भारत
गुणक 15°17′21″N 73°57′44″E / 15.28917°N 73.96222°E / 15.28917; 73.96222गुणक: 15°17′21″N 73°57′44″E / 15.28917°N 73.96222°E / 15.28917; 73.96222
स्थापना १९९०
आसनक्षमता २०,०००
मालक रिलायन्स इंडस्ट्रीज
प्रचालक वडोदरा क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ, वडोदरा क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. २८ ऑक्टोबर १९९४:
भारत वि. न्यू झीलंड
अंतिम ए.सा. १० डिसेंबर २०१०:
भारत वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल २२ जून २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे.

१९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.