Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये, २०१९-२०
अफगाणिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख ४ नोव्हेंबर – १ डिसेंबर २०१९
संघनायक रशीद खान जेसन होल्डर (कसोटी)
कीरॉन पोलार्ड (ए.दि. आणि ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जावेद अहमदी (१०१) शामार ब्रुक्स (१११)
सर्वाधिक बळी हमझा होटक (६) रखीम कॉर्नवॉल (१०)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा असघर स्तानिकझाई (१२४) शई होप (२२९)
सर्वाधिक बळी मुजीब उर रहमान (५) रॉस्टन चेस (६)
मालिकावीर रॉस्टन चेस (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा रहमानुल्लाह गुरबाझ (९४) इव्हिन लुईस (१०६)
सर्वाधिक बळी करीम जनत (६) केस्रिक विल्यम्स (८)
मालिकावीर करीम जनत (अफगाणिस्तान)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि १ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. दोन्ही संघ आपआपसात भारतातच खेळले.

सराव सामने

[संपादन]

५० षटकांचा सराव सामना

[संपादन]
४ नोव्हेंबर २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५६ (३८.५ षटके)
वि
अफगाणिस्तान अफगाणिस्तान XI
१६०/६ (३४.५ षटके)
रॉस्टन चेस ४१ (५२)
नवीन उल हक ३/२२ (७ षटके)
रहमत शाह ४७ (७६)
रोमारियो शेफर्ड ३/१६ (६ षटके)
अफगाणिस्तान XI ४ गडी राखून विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

चार-दिवसीय सराव सामना

[संपादन]
२०-२३ नोव्हेंबर २०१९
धावफलक
वि
१६८ (५९.३ षटके)
क्रेग ब्रेथवेट ४६ (१३५)
हमझा होटक ४/३४ (२३.३ षटके)
१५८ (६७.१ षटके)
जावेद अहमदी ५६ (१२०)
जॉमेल वारीकन ५/३८ (२३.१ षटके)
२९७ (७५.२ षटके)
सुनील आंब्रिस ६६ (६९)
हमझा होटक ४/९१ (२९ षटके)
१८२/३ (५४ षटके)
इह्सानुल्लाह ८४* (१४९)
अल्झारी जोसेफ २/३७ (११ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
६ नोव्हेंबर २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९४ (४५.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९७/३ (४६.३ षटके)
रहमत शाह ६१ (८०)
जेसन होल्डर २/२१ (१० षटके)
रॉस्टन चेस ९४ (११५)
मुजीब उर रहमान २/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: रॉस्टन चेस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • रोमारियो शेफर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले आणि हेडन वॉल्श धाकटा (आधी अमेरिकेकडून) आणि आत्ता वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
९ नोव्हेंबर २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४७/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०० (४५.४ षटके)
निकोलस पूरन ६७ (५०)
नवीन उल हक ३/६० (९ षटके)
वेस्ट इंडीज ४७ धावांनी विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: निकोलस पूरन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

[संपादन]
११ नोव्हेंबर २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२४९/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५३/५ (४८.४ षटके)
असघर स्तानिकझाई ८६ (८५)
किमो पॉल ३/४४ (१० षटके)
शई होप १०९* (१४५)
मुजीब उर रहमान २/४९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: शई होप (वेस्ट इंडीज)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१४ नोव्हेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६४/५ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३४/९ (२० षटके)
इव्हिन लुईस ६८ (४१)
गुल्बदीन नाइब २/२४ (४ षटके)
वेस्ट इंडीज ३० धावांनी विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: कीरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज)

२रा सामना

[संपादन]
१६ नोव्हेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१४७/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०६/८ (२० षटके)
दिनेश रामदिन २४* (२७)
करीम जनत ५/११ (४ षटके)
अफगाणिस्तान ४१ धावांनी विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: करीम जनत (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
१७ नोव्हेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५६/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२७/७ (२० षटके)
शई होप ५२ (४६)
नवीन उल हक ३/२४ (४ षटके)
अफगाणिस्तान २९ धावांनी विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

कसोटी मालिका

[संपादन]

एकमेव कसोटी

[संपादन]
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर २०१९
धावफलक
वि
१८७ (६८.३ षटके)
जावेद अहमदी ३९ (८१)
रखीम कॉर्नवॉल ७/७५ (२५.३ षटके)
२७७ (८३.३ षटके)
शामार ब्रुक्स १११ (२१४)
हमझा होटक ५/७४ (२८.३ षटके)
१२० (४३.१ षटके)
जावेद अहमदी ६२ (९३)
रॉस्टन चेस ३/१० (३ षटके)
३३/१ (६.२ षटके)
जॉन कॅम्पबेल १९* (१६)
हमझा होटक १/५ (२.२ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
सामनावीर: रखीम कॉर्नवॉल (वेस्ट इंडीज)