Jump to content

आयसीसी अकादमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयसीसी अकादमी मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
आयसीसी अकादमी
संस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
स्थापना २००९
मिशन To work in partnership, to create an exceptional cricket environment, through innovation and inspiration
लक्ष क्रिकेट
मालक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
पूर्वीचे नाव आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी
स्थान दुबई स्पोर्ट्स सिटी, दुबई, संयुक्त अरब अमिराती
पत्ता दुबई स्पोर्टस् सिटी (दुबई ऑटोड्रोम जवळ), पोस्ट बॉक्स ११११२३, दुबई, युएई
संकेतस्थळ www.iccacademy.net

आयसीसी अकादमी किंवा आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ही दुबई स्पोर्टस् सिटी स्थित, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती संचालित क्रिकेट अकादमी आहे.

अकादमीच्या प्रशिक्षण संचालक पदी रॉड मार्श यांची निवड केली गेली आहे.