मेग लॅनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेघन मॉइरा मेग लॅनिंग (२५ मार्च, इ.स. १९९२:सिंगापूर - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

लॅनिग २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची संघनायिका होती.