बफेलो पार्क, ईस्ट लंडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बफेलो पार्क दक्षिण आफ्रिकेच्या ईस्ट लंडन शहरातील क्रिकेट मैदान आहे.