अझहर अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अझहर अली
Azhar Ali.png
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव अझहर अली
उपाख्य अज्जू
जन्म १९ फेब्रुवारी, १९८५ (1985-02-19) (वय: ३७)
कोट राधा किशन, पंजाब,पाकिस्तान
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ७९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११-२०१३ लाहोर ईगल्स
२०१४-२०१५ लाहोर लायन्स
२०१६-सद्य लाहोर कलंदर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ४९ ३९ १३६ १३९
धावा ३७२२ १४५८ ८४०६ ५०५२
फलंदाजीची सरासरी ४३.२७ ४०.५० ३९.४६ ४९.५२
शतके/अर्धशतके १०/२० २/९ २८/३३ १३/२९
सर्वोच्च धावसंख्या २२६ १०२ २२६ १३२*
चेंडू ४५० २५८ २६६४ २३७०
बळी ४० ६१
गोलंदाजीची सरासरी ७७.२५ ६५.०० ४०.६५ ३५.२४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/४९ २/२६ ४/३४ ५/२३
झेल/यष्टीचीत ५२/- ४/- १२०/- ३३/-

२२ सप्टेंबर, इ.स. २०१६
दुवा: [अझहर अली क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

अझर अली (उर्दू: اظہر علی; जन्म १९ फेब्रुवारी १९८५ रोजी लाहोर, पंजाब) हा पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे. त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून सुद्धा नियुक्त केले गेले आहे.[१] जुलै २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने लॉर्डस मैदानावर पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. अझहर उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि तो एक अर्ध-वेळ लेग-ब्रेक गोलंदाज आहे. तो लाहोर, लाहोर ब्लूज, लाहोर व्हाईट्स, अब्बोत्ताबाद, खान रिसर्च लॅबॉरेट्रीज, पंजाब आणि हंटली (स्कॉटलंड) ह्या संघांकडून खेळला आहे.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "अझहर अली". ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट आर्काइव्हचे स्वग्रह". ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.