आसाद वल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आसाद वल्ला (५ ऑगस्ट, १९८७:पापुआ न्यू गिनी - हयात) हा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

आसाद पापुआ न्यू गिनी संघाचा कर्णधार आहे.


  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - हाँग काँगचा ध्वज हाँग काँगविरुद्ध ८ नोव्हेंबर २०१५ रोजी टाउन्सविल येथे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आसाद वल्ला".