Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९८१ ॲशेस मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८१
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ४ जून – १ सप्टेंबर
संघनायक इयान बॉथम (ए.दि., १ली-२री कसोटी)
माइक ब्रेअर्ली (३री-६वी कसोटी)
किम ह्युस
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ६-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-सप्टेंबर १९८१ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
४ जून १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१०/७ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१२/४ (५१.४ षटके)
ॲलन बॉर्डर ७३* (११५)
इयान बॉथम २/३९ (११ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ७५* (१३५)
डेनिस लिली २/२३ (११ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: जॉफ्री बॉयकॉट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • जॉफ हम्पेज आणि जिम लव (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
६ जून १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४९/८ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४७ (५४.५ षटके)
ग्रॅहाम यॅलप ६३ (१३२)
इयान बॉथम २/४४ (११ षटके)
माईक गॅटिंग ९६ (१३१)
डेनिस लिली ३/३६ (१०.५ षटके)
ऑस्ट्रेलिया २ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: माईक गॅटिंग (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • टेरी आल्डरमन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
८ जून १९८१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३६/८ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६५ (४६.५ षटके)
ग्रेम वूड १०८ (१५०)
बॉब विलिस २/३५ (११ षटके)
पीटर विली ४२ (६६)
रॉडनी हॉग ४/२९ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: ग्रेम वूड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
१८-२१ जून १९८१
द ॲशेस
धावफलक
वि
१८५ (५६.४ षटके)
माईक गॅटिंग ५२ (११७)
टेरी आल्डरमन ४/६८ (२४ षटके)
१७९ (८६.५ षटके)
ॲलन बॉर्डर ६३ (२०४)
ग्रॅहाम डिली ३/३८ (२० षटके)
१२५ (३८.४ षटके)
इयान बॉथम ३३ (३८)
डेनिस लिली ५/४६ (१६.४ षटके)
१३२/६ (५४.१ षटके)
जॉन डायसन ३८ (८९)
ग्रॅहाम डिली ४/२४ (११.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी

[संपादन]
२-७ जुलै १९८१
द ॲशेस
धावफलक
वि
३११ (१२४.१ षटके)
पीटर विली ८२ (१८१)
जॉफ लॉसन ७/८१ (४३.१ षटके)
३४५ (११८.४ षटके)
ॲलन बॉर्डर ६४ (१६४)
बॉब विलिस ३/५० (२७.४ षटके)
२६५/८घो (९८.४ षटके)
डेव्हिड गोवर ८९ (२०७)
रे ब्राइट ३/६७ (३६ षटके)
९०/४ (४८.५ षटके)
ग्रेम वूड ६२* (१३१)
ग्रॅहाम डिली २/१८ (७.५ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

[संपादन]
१६-२१ जुलै १९८१
द ॲशेस
धावफलक
वि
४०१/९घो (१५५.२ षटके)
जॉन डायसन १०२ (२३४)
इयान बॉथम ६/९५ (३९.२ षटके)
१७४ (५०.५ षटके)
इयान बॉथम ५० (५४)
डेनिस लिली ४/४९ (१८.५ षटके)
१११ (३६.१ षटके)
जॉन डायसन ३४ (८३)
बॉब विलिस ८/४३ (१५.१ षटके)
३५६ (८७.३ षटके)(फॉ/ऑ)
इयान बॉथम १४९* (१४८)
टेरी आल्डरमन ६/१३५ (३५.३ षटके)
इंग्लंड १८ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
३० जुलै - २ ऑगस्ट १९८१
द ॲशेस
धावफलक
वि
१८९ (६९.१ षटके)
माइक ब्रेअर्ली ४८ (१०९)
टेरी आल्डरमन ५/४२ (२३.१ षटके)
२५८ (८६.५ षटके)
किम ह्युस ४७ (१०१)
जॉन एम्बुरी ४/४३ (२६.५ षटके)
२१९ (९२ षटके)
माईक गॅटिंग ३९ (७१)
रे ब्राइट ५/६८ (३४ षटके)
१२१ (६७ षटके)
ॲलन बॉर्डर ४० (१७५)
इयान बॉथम ५/११ (१४ षटके)
इंग्लंड २९ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • मार्टिन केंट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

[संपादन]
१३-१७ ऑगस्ट १९८१
द ॲशेस
धावफलक
वि
२३१ (८६.१ षटके)
क्रिस टॅवरे ६९ (१९३)
डेनिस लिली ४/५५ (२४.१ षटके)
१३० (३०.२ षटके)
मार्टिन केंट ५२ (४५)
बॉब विलिस ४/६३ (१४ षटके)
४०४ (१५१.४ षटके)
इयान बॉथम ११८ (१०२)
टेरी आल्डरमन ५/१०९ (५२ षटके)
४०२ (१३५.५ षटके)
ॲलन बॉर्डर १२३* (३५६)
बॉब विलिस ३/९६ (३०.५ षटके)
इंग्लंड १०३ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)

६वी कसोटी

[संपादन]
२७ ऑगस्ट - १ सप्टेंबर १९८१
द ॲशेस
धावफलक
वि
३५२ (१३२ षटके)
ॲलन बॉर्डर १०६* (२३०)
इयान बॉथम ६/१२५ (४७ षटके)
३१४ (११०.४ षटके)
जॉफ्री बॉयकॉट १३७ (३२१)
डेनिस लिली ७/८९ (३१.४ षटके)
३४४/९घो (१०४.२ षटके)
डर्क वेलहॅम १०३ (२२१)
माइक हेंड्रिक्स ४/८२ (२९.२ षटके)
२६१/७ (९५ षटके)
ॲलन नॉट ७०* (१३८)
डेनिस लिली ४/७० (३० षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)