Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना या पानावरून पुनर्निर्देशित)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
International Cricket Council
लोगो
लघुरूप आय.सी.सी.
ध्येय Great Sport Great Spirit
स्थापना १५ जून १९०९
मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
सदस्यत्व
१०६ सदस्य देश
चेरमन
ग्रेग बर्कले
संकेतस्थळ icc-cricket.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.

संघटन स्वरूप

[संपादन]

सदस्य देश

[संपादन]

सदस्य देश तीन विभागात विभागल्या गेलेले आहेत.

  • पूर्ण सदस्य - १० देश
  • असोसियेट सदस्य - ३२ देश
  • ॲफिलियेट सदस्य - ५५ देश

प्रादेशिक संघटना

[संपादन]

प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.

महत्त्वाच्या स्पर्धा

[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विविध एक दिवसीय, कसौटी, प्रथम श्रेणी व २०-२० सामन्यांचे आयोजन करते.

कसोटी सामने

[संपादन]

प्रथम श्रेणी सामने

[संपादन]

एक दिवसीय सामने

[संपादन]

२०-२० सामने

[संपादन]
  • [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा|आय.सी.सी. २०

बाह्य दुवे

[संपादन]