Jump to content

ब्लॅकपूल क्रिकेट क्लब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॅन्ले पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टॅन्ले पार्क
मैदान माहिती
स्थान लॅंकेशायर, इंग्लंड
स्थापना १८९३
आसनक्षमता ५,०००

शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

स्टॅन्ले पार्क अथवा ब्लॅकपूल क्रिकेट क्लब हे इंग्लंडच्या लॅंकेशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे.

२६ जून १९३७ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. आणि २६ ऑगस्ट २००७ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.