आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
६ सप्टेंबर १८८० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १-० [१]

सप्टेंबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ६-८ सप्टेंबर लॉर्ड हॅरिस बिली मर्डॉक द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी