ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८०
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८० | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ६ – ८ सप्टेंबर १८८० | ||||
संघनायक | लॉर्ड हॅरिस | बिली मर्डॉक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर १८८० दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने एकमेव कसोटी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]६-८ सप्टेंबर १८८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जॉर्ज अलेक्झांडर, जॉर्ज बॉनोर, थॉमस ग्रूब, पर्सी मॅकडोनेल, विल्यम मूल, जॉर्ज पामर, जेम्स स्लाइट (ऑ), बिली बार्न्स, ई.एम. ग्रेस, फ्रेड ग्रेस, विल्यम गिल्बर्ट ग्रेस, आल्फ्रेड लिटलटन, फ्रेड मॉर्ली, फ्रँक पेन आणि ॲलन स्टील (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.