शेल्डन कॉट्रेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शेल्डन कॉट्रेल
Flag of the West Indies Federation (1958–1962).svg वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव शेल्डन शेन कॉट्रेल
जन्म १९ ऑगस्ट, १९८९ (1989-08-19) (वय: ३१)
जमैका
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलद-मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२९७) ६ नोव्हेंबर २०१३: वि भारत
शेवटचा क.सा. २० डिसेंबर २०१४: वि दक्षिण आफ्रिका
आं.ए.सा. पदार्पण (१६९) २५ जानेवारी २०१५: वि दक्षिण आफ्रिका
शेवटचा आं.ए.सा. २८ जुलै २०१८:  वि बांगलादेश
एकदिवसीय शर्ट क्र. १९
२०-२० पदार्पण (६२) १३ मार्च २०१४ वि इंग्लंड
शेवटचा २०-२० २२ डिसेंबर २०१८ वि बांगलादेश
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ट्वेंटी२०आं.ए.दि
सामने
धावा ११ १४
फलंदाजीची सरासरी २.७५ - ७.००
शतके/अर्धशतके ०/० - ०/०
सर्वोच्च धावसंख्या - *
चेंडू २७६ १४५ १७४
बळी १२
गोलंदाजीची सरासरी ९८.०० २२.८७ २६.८६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी १/७२ ४/२८ ३/६२
झेल/यष्टीचीत ०/- १/- ०/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

'शेल्डन कॉट्रेल (१९ ऑगस्ट, १९८९:जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने भारताविरूद्ध ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कसोटी पदार्पण केले तर त्याचे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २५ जानेवारी २०१५ रोजी एकदिवसीय पदार्पण झाले व त्याने त्याची पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १३ मार्च २०१४ रोजी इंग्लंडविरूद्ध खेळला.