हेडन वॉल्श धाकटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेडन वॉल्श धाकटा (२३ एप्रिल, १९९२:यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह - हयात) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

याचे वडील व काका वेस्ट इंडीजमधील प्रथमश्रेणीय क्रिकेट खेळाडू होते तर भाऊ आंतरराष्ट्रीय धावपटू आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हेडन वॉल्श धाकटा".