Jump to content

नजीबुल्लाह झदरान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नजीबुल्लाह झदरान (पश्तो: نجیب الله ځدراڼ), (१८ फेब्रुवारी, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग अजिंक्यपद स्पर्धा २०११-१३, २६वा सामना, आयर्लंड वि. अफगाणिस्तान, डब्लिन, ५ जुलै २०१२".
  2. ^ "२०१२ आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक, ३रा आंतरराष्ट्रीय टी२० सामना, भारत वि. अफगाणिस्तान, कोलंबो, १९ सप्टेंबर २०१२".