Jump to content

"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३: ओळ २३:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''नाशिक'''({{ध्वनी|Nashik.ogg|उच्चार}}) [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर [[उत्तर महाराष्ट्र]], [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे.'''
'''नाशिक'''({{ध्वनी|Nashik.ogg|उच्चार}}) किंवा नासिक हे [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या थहरात [[उत्तर महाराष्ट्र]]ाचे, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अॅन्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन भाग वसवला आहे.


== इतिहास ==
== इतिहास ==
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. ''[[जनस्थान]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]]'', आणि विद्यमान ''नाशिक'' अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.<ref>http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html</ref> [[महाकवी कालिदास]] व [[भवभूती]] यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.<ref>http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html</ref> [[मुघल साम्राज्य|मोगल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. ''[[जनस्थान]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]]'', आणि विद्यमान ''नाशिक'' अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.<ref>http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html</ref> [[महाकवी कालिदास]] व [[भवभूती]] यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.<ref>http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html</ref> [[मुघल साम्राज्य|मोगल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे..


भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिद्ध आहेत. [[इ.स. १२००]] सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिद्ध आहेत. [[इ.स. १२००]] सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.


=== ऐतिहासिक कालखंड ===
=== ऐतिहासिक कालखंड ===
[[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] संस्थापक छत्रपती [[शिवाजी|शिवाजीराजे भोसले]] [[मुघल|मोगलांचे]] [[सुरत]] बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणाऱ्या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या [[दिंडोरी]] येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.
[[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] संस्थापक छत्रपती [[शिवाजी|शिवाजीराजे भोसले]] [[मुघल|मोगलांचे]] [[सुरत]] बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणार्‍या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या [[दिंडोरी]] येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.


पेशवे घराण्यातील [[आनंदीबाई पेशवे]] येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने ''आनंदवली'' हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.
पेशवे घराण्यातील [[आनंदीबाई पेशवे]] येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने ''आनंदवली'' हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.



===पुराण===
===पुराण===
काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचंद्रर अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.<ref>भारतीय संस्कृति कोश खंड 5</ref>


सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स.१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराचवेळ तो तासाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरा साठी वापरला गेला आसे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरून साठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचन्द्र अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटे वरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.<ref>भारतीय संस्कृति कोश खंड 5</ref>


नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.


गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशांकाराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशांकारांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स.१७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (६ की.मी.) दूर पर्यंत जात, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.


याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.
गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स.१७००साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांनी म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.

याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखीदत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांची मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडे ही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.


=== आधुनिक काळातील इतिहास ===
=== आधुनिक काळातील इतिहास ===
[[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] इ.स. १९०९ साली [[अनंत कान्हेरे|अनंत कान्हेऱ्यांनी]] नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे [[हुतात्मा कान्हेरे]] कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास दुष्ट ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला. [[भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून [[सत्याग्रह]] केला होता.
[[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] इ.स. १९०९ साली [[अनंत कान्हेरे|अनंत कान्हेर्‍यांनी]] नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता.
अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे [[हुतात्मा कान्हेरे]] कक्ष आणि दुसर्‍या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला.
[[भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून [[सत्याग्रह]] केला होता.


भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे [[दादासाहेब फाळके]] यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले [[त्र्यंबकेश्वर]] हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे [[दादासाहेब फाळके]] यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले [[त्र्यंबकेश्वर]] हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.


==सिंहस्थ कुंभ मेळा==
==सिंहस्थ कुंभ मेळा==
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब ''हरिद्वारमधील'' गंगा नदीत, दुसरा थेंब ''उज्जैन'' येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब ''नाशिक'' येथील गोदावरी व चवथा थेंब ''प्रयाग'' येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब ''हरिद्वारमधील'' गंगा नदीत, दुसरा थेंब ''उज्जैन'' येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब ''नाशिक'' येथील गोदावरी नदीतचौथा थेंब ''प्रयाग'' येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.


नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखो-करोडोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली.
नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली भरेल..


==हवामान==
==हवामान==
ओळ ६२: ओळ ६४:


== अर्थकारण ==
== अर्थकारण ==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते [[मुंबई]], [[पुणे]] शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे{{संदर्भ हवा}}.
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते [[मुंबई]], [[पुणे]] शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे{{संदर्भ हवा}}.
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]], महिंद्र अँड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑयल इंजन, अमेरिकन टुरीजम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' पासपोर्ट व स्टॅम्प छपाई होते. नाशिकहे वाईन साठी प्रसिध्द असलेले शहर आहे. इथे भरपूर वाईन कंपनी आहे. त्या प्रसिध्द सुलावाईन , योकवाईन , विंचूरावाईन इत्यादी आहे.
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]], महिंद्र अॅन्ड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अॅन्ड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन, अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन, योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी प्रसिद्ध आहेत.


== शिक्षण ==
== शिक्षण ==

<big>प्राथमिक व विशेष शिक्षण:-</big>
<big>प्राथमिक व विशेष शिक्षण:-</big>


नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात. तसेच पुणे बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे.
नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात. तसेच पुणे बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे.
नाशिकमध्ये '''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' आणि '''महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ''' हे विद्यापीठे आहेत.


नाशिकमध्ये '''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' आणि '''महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ''' ही विद्यापीठे आहेत.
नाशिकची महत्त्वाची महाविद्यालये :-

नाशिकमधली महत्त्वाची महाविद्यालये :-
{{multicol}}
{{multicol}}


=== विद्यालये ===
=== विद्यालये ===
* आदर्श विद्यालय
* गुरु गोविंदसिंह स्कूल
* पेठे विद्यालय
* पेठे विद्यालय
* मराठा विद्यालय
*आदर्श विद्यालय
* बिटको विद्यालय
* बिटको विद्यालय
* रुंगठा विद्यालय
* भोसला मिलिटरी स्कूल
* भोसला मिलिटरी स्कूल
* मराठा विद्यालय
* गुरु गोविंदसिंह स्कूल
* रुंगठा विद्यालय
{{multicol-break}}
{{multicol-break}}


===महाविद्यालये===
===महाविद्यालये===
* गुरु गोविंदसिंह कॉलेज
* G.D. सावंत कॉलेज
* BYK कॉमर्स कॉलेज. (भिकुसा यमासा क्षत्रिय)
* BYK कॉमर्स कॉलेज. (भिकुसा यमासा क्षत्रिय)
*RYK सायन्स कॉलेज. (रावजिसा यमासा क्षत्रिय)
* RYK सायन्स कॉलेज. (रावजिसा यमासा क्षत्रिय)
*HPT आर्टस कॉलेज. (हंसराज प्रागजी ठाकरसी)
* HPT आर्टस कॉलेज. (हंसराज प्रागजी ठाकरसी)
* N.D.M.V.P. कॉलेज (नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज)
* N.D.M.V.P. कॉलेज (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)
* KTHM कॉलेज ('''K'''.R.'''T'''.आर्टस, B.'''H.'''कॉमर्स & A.'''M'''. सायन्स कॉलेज)
* KTHM कॉलेज ('''K'''.R.'''T'''.आर्ट्‌स, B.'''H.'''कॉमर्स & A.'''M'''. सायन्स कॉलेज)
* पंचवटी कॉलेज (महात्मा गांधी महाविद्यालय )
* पंचवटी कॉलेज (महात्मा गांधी महाविद्यालय )
* बिटको कॉलेज ( नाशिक सिटी )
* बिटको कॉलेज ( नाशिक सिटी )
* बिटको कॉलेज ( नाशिक रोड )
* बिटको कॉलेज ( नाशिक रोड )
* G.D. सावंत कॉलेज
* भोसला मिलिटरी कॉलेज
* भोसला मिलिटरी कॉलेज
* गुरु गोविंदसिंह कॉलेज
{{multicol-break}}
{{multicol-break}}


===अभियांत्रिकी महाविद्यालये===
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
* K.K.वाघ इंजिनियरिंग कॉलेज
* K.K.वाघ इंजिनियरिंग कॉलेज (कर्मवीर काकासाहेब वाघ)
(कर्मवीर काकासाहेब वाघ)
* शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
* शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
* G.N. सपकाळ इंजिनियरिंग कॉलेज
* G.N. सपकाळ इंजिनियरिंग कॉलेज (गंभीरराव नातुबा सपकाळ)
* MET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग (मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट)
(गंभीरराव नातुबा सपकाळ)
* MET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
* N.D.M.V.P. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)
* N.D.M.V.P. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* K.V.N. NAIK कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक)
* K.V.N. NAIK कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
{{multicol-break}}
{{multicol-break}}


ओळ ११६: ओळ ११६:
* महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (पंचवटी कॉलेज)
* महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (पंचवटी कॉलेज)
* आशियान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मॅनेजमेंट ( पाथर्डी फाट्याजवळ )
* आशियान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मॅनेजमेंट ( पाथर्डी फाट्याजवळ )

{{multicol-end}}
{{multicol-end}}


ओळ १२५: ओळ १२४:
[[चित्र:Mukti dham.jpg|right|180px|thumb|नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम]]
[[चित्र:Mukti dham.jpg|right|180px|thumb|नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम]]


* '''[[त्र्यंबकेश्वर]]''' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
* '''निवृत्तीनाथ महाराजची समाधी''' : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
* [[अंजनेरी]] हे [[हनुमान|हनुमानाचे]] जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
* [[अंजनेरी]] हे [[हनुमान|हनुमानाचे]] जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
* अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी या इमारतीची स्थापना केली.
* [[सप्तशृंगीदेवी]] साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
* [[नारोशंकर घंटा]] ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[इच्छामणी गणपती]] (उपनगर )
* [[एकमुखी दत्तमंदिर]]. गंगाघाट, पंचवटी
* [[कपालेश्वर मंदिर]] - [[नंदी]] नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[कळसूबाई शिखर]] हे देवीचे स्थान व [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* [[कालिका मंदिर]], नाशिकचे ग्रामदैवत
* [[काळाराम मंदिर]] - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
* [[खंडोबाची टेकडी]] हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
* गंगाघाट, पंचवटी
* गंगाघाट, पंचवटी
* [[चामर लेणी]] सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत.
* [[राम कुंड]] - [[गोदावरी]] नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
* '''[[त्र्यंबकेश्वर]]''' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
* [[सीता गुंफा]] - [[राम]], [[सीता]] यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
* [[सीता गुंफा]] - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
* [[काळा राम मंदिर]] - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
* सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन [[शिवमंदिर]] आहे
* सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध [[दक्षिणमुखी हनुमान मंदिर]] आहे.
* [[कपालेश्वर मंदिर]] - [[नंदी]] नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[एकमुखी दत्तमंदिर]]. गंगाघाट, पंचवटी
* [[मुक्तिधाम]] (नाशिक रोड)
* [[भक्तिधाम]] (पेठ नाका)
* [[नवश्या गणपती]]
* [[नवश्या गणपती]]
* नाशिकपासून जवळच [[त्र्यंबकेश्वर|त्र्यंबकेश्वराजवळ]] नाणी संशोधन केंद्र आहे.
* [[इच्छामणी गणपती]] (उपनगर )
* [[नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]].
* आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
* [[नारोशंकर घंटा]] ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[कालिका मंदिर]], नाशिकचे ग्रामदैवत
* '''निवृत्तीनाथ महाराजची समाधी''' : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
* [[विल्होळी जैन मंदिर]]
* रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ [[चांदीचा गणपती]]
* [[वेद मंदिर]] - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.
* [[चामर लेणी]] सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहे.
* [[पांडवलेणी]] - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
* [[पांडवलेणी]] - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
* [[फाळके स्मारक]] - [[दादासाहेब फाळके]] यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
* [[फाळके स्मारक]] - [[दादासाहेब फाळके]] यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
* बालयेशू चर्च
* [[सोमेश्वरचा धबधबा]] गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
* [[भक्तिधाम]] (पेठ नाका)
* [[खंडोबाची टेकडी]] हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
* [[मुक्तिधाम]] (नाशिक रोड)
* रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ [[चांदीचा गणपती]]
* [[राम कुंड]] - [[गोदावरी]] नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
* [[रामशेज किल्ला]]
* [[रामशेज किल्ला]]
* [[विल्होळी जैन मंदिर]]
* नाशिकपासून जवळच [[त्र्यंबकेश्वर|त्र्यंबकेश्वराजवळ]] नाणी संशोधन केंद्र आहे.
* [[वेद मंदिर]] - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.
* [[सप्तशृंगीदेवी]] साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध [[दक्षिणमुखी हनुमान मंदिर]] आहे.
* [[सिन्नर]] येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
* [[सिन्नर]] येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
* [[सीता गुंफा]] - [[राम]], [[सीता]] यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
* [[कळसूबाई शिखर]] हे देवीचे स्थान व [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* [[सीता गुंफा]] - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
* [[नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]].
* [[सोमेश्वरचा धबधबा]] गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
* अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी या इमारतीची स्थापना केली.
* सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन [[शिवमंदिर]] आहे
* बालयेशु चर्च


==मनोरंजन==
==मनोरंजन==

=== नाट्यगृहे ===
=== नाट्यगृहे ===
* [[महाकवि कालिदास कलामंदिर]]
* [[महाकवि कालिदास कलामंदिर]]
* [[परशुराम सायखेडकर नाट्यगृह]]
* [[दादासाहेब गायकवाड सभागृह]]
* [[दादासाहेब गायकवाड सभागृह]]
* [[पलुस्कर सभागृह]] ([[पंचवटी]])
* [[पलुस्कर सभागृह]] ([[पंचवटी]])
* [[परशुराम सायखेडकर नाट्यगृह]]


=== चित्रपटगृहे ===
=== चित्रपट गृहे ===
* अनुराधा ([[नाशिक रोड]])
* फेम सिनेमा, [[पुणे]]-नाशिक रस्ता, नाशिक
* अशोक (मालेगाव स्टँड, [[पंचवटी]])
* हेमलता [[रविवार पेठ]]
* आयनॉक्स
* सिनेमॅक्स [[कॉलेज रोड, नाशिक|कॉलेज रोड]]
* चित्रमंदिर [[मेन रोड]]
* सिनेमॅक्स - रेजिमेंटल ([[नाशिक रोड]])
* सिनेमॅक्स [[सिटी सेंटर मॉल]]
* दामोदर [[भद्रकाली]]
* दामोदर [[भद्रकाली]]
* दिव्य बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)
* विजयानंद [[भद्रकाली]]
* फेम सिनेमा, [[पुणे]]-नाशिक रस्ता
* [[सर्कल - विकास]] [[अशोकस्तंभ]]
* [[मधुकर]] [[मेन रोड]]
* [[मधुकर]] [[मेन रोड]]
* दिव्या बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)
* महालक्ष्मी ([[दिंडोरी]] रोड)
* महालक्ष्मी ([[दिंडोरी]] रोड)
* विजयानंद [[भद्रकाली]]
* चित्रमंदिर [[मेन रोड]]
* [[सर्कल - विकास]] [[अशोकस्तंभ]]
* अशोक (मालेगाव स्टँड, [[पंचवटी]])
* अनुराधा ([[नाशिक रोड]])
* सिनेमॅक्स [[कॉलेज रोड, नाशिक|कॉलेज रोड]]
* सिनेमॅक्स - रेजिमेंटल ([[नाशिक रोड]])
* आयनॉक्स (उदयोन्मुख)
* सिनेमॅक्स [[सिटी सेंटर मॉल]]
* हेमलता [[रविवार पेठ]]


=== आकाशवाणी केंद्रे ===
=== आकाशवाणी केंद्रे ===
सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
* ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्. एम्.
* ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्.एम्.
* रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.
* रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.
* [[रेड एफएम (रेडीओ)]] ९३.५ एफ्. एम्.
* [[रेड एफ्‌,एम्‌. (रेडिओ)]] ९३.५ एफ्. एम्.
* रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्.
* रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्.



२२:२०, २ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

हा लेख नाशिक शहराविषयी आहे. नाशिक जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ? नाशिक

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२०° ००′ ००″ N, ७३° ४७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२६४.२३ चौ. किमी
• १,००१ मी
जिल्हा नाशिक
लोकसंख्या
घनता
१३,६४,००० (२००५)
• ५,१६२/किमी
महापौर यतीन वाघ (इ.स. २०१२)
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५३
• एमएच १५

नाशिक(Nashik.ogg उच्चार ) किंवा नासिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या थहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचेनाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अॅन्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन भाग वसवला आहे.

इतिहास

पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.[] महाकवी कालिदासभवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.[] मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे..

भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.

ऐतिहासिक कालखंड

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले मोगलांचे सुरत बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणार्‍या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या दिंडोरी येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.

पेशवे घराण्यातील आनंदीबाई पेशवे येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.

पुराण

काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचंद्रर अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.[]

सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.

नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.

गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.

याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.

आधुनिक काळातील इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेर्‍यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता.

अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसर्‍या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला.

भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता.

भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.

सिंहस्थ कुंभ मेळा

हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.

नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली भरेल..

हवामान

पावसाळ्याव्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान ४६.७° से. नोंदले गेले. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान ०.६° से. नोंदले गेले. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे [].

अर्थकारण

महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे[ संदर्भ हवा ].

शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, महिंद्र अॅन्ड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अॅन्ड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन, अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे इंडियन करन्सी प्रेस हा नोटांचा छापखाना, तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन, योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी प्रसिद्ध आहेत.

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण:-

नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात. तसेच पुणे बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे.

नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ ही विद्यापीठे आहेत.

नाशिकमधली महत्त्वाची महाविद्यालये :-

विद्यालये

  • आदर्श विद्यालय
  • गुरु गोविंदसिंह स्कूल
  • पेठे विद्यालय
  • बिटको विद्यालय
  • भोसला मिलिटरी स्कूल
  • मराठा विद्यालय
  • रुंगठा विद्यालय

महाविद्यालये

  • गुरु गोविंदसिंह कॉलेज
  • G.D. सावंत कॉलेज
  • BYK कॉमर्स कॉलेज. (भिकुसा यमासा क्षत्रिय)
  • RYK सायन्स कॉलेज. (रावजिसा यमासा क्षत्रिय)
  • HPT आर्टस कॉलेज. (हंसराज प्रागजी ठाकरसी)
  • N.D.M.V.P. कॉलेज (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)
  • KTHM कॉलेज (K.R.T.आर्ट्‌स, B.H.कॉमर्स & A.M. सायन्स कॉलेज)
  • पंचवटी कॉलेज (महात्मा गांधी महाविद्यालय )
  • बिटको कॉलेज ( नाशिक सिटी )
  • बिटको कॉलेज ( नाशिक रोड )
  • भोसला मिलिटरी कॉलेज

अभियांत्रिकी महाविद्यालये

  • K.K.वाघ इंजिनियरिंग कॉलेज (कर्मवीर काकासाहेब वाघ)
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
  • G.N. सपकाळ इंजिनियरिंग कॉलेज (गंभीरराव नातुबा सपकाळ)
  • MET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग (मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट)
  • N.D.M.V.P. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)
  • K.V.N. NAIK कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक)

वैद्यकीय महाविद्यालये

  • डॉ .वसंत पवार मेडिकल कॉलेज
  • मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज
  • महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (पंचवटी कॉलेज)
  • आशियान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मॅनेजमेंट ( पाथर्डी फाट्याजवळ )

धार्मिक स्थळे

चित्र:Kaala ram mandir.jpg
रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर
सोमेश्वर येथील प्रसिद्ध धबधबा
गोदावरी नदीवरील प्रसिद्ध राम कुंड
नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम

मनोरंजन

नाट्यगृहे

चित्रपटगृहे

आकाशवाणी केंद्रे

सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.

  • ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्.एम्.
  • रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.
  • रेड एफ्‌,एम्‌. (रेडिओ) ९३.५ एफ्. एम्.
  • रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्.

कला व संस्कृती

नाशिकची संगीत परंपरा

विष्णु दिगंबर पलुस्कर विष्णु दिगंबर पलुस्कर ह्या युगपुरुषाचा अवतार संगीत क्रांतीच्या योगदानासाठी खूप मौल्यवान ठरला."गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय. [] विष्णु दिगंबर पलुस्कर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.१९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे [].विष्णु दिगंबर पलुस्कर ह्यांना जरी बलपणी अंधत्व येऊनही त्यांनी संगीतला "संगीत प्रेस" च्या नावाने डोळे दिले.[] पंडित विष्णु दिगंबर पलुस्कारांच्या निधन ऑगस्ट १९३१ सली झाले,त्यानंतर त्यांचा संगीतीक आणि सर्वारधारने वरसा संभाळला तो त्यांचे पुत्र व भारताचे अनमोल रत्न पंडित दत्तात्रय विष्णु पलुस्कर.

मातोश्री गंगाबाई पलुस्कर गंगाबाईंचे कार्य समजोद्धरक सवित्रिबाई फुलेंच्या तोडीचे होते.सवित्रिबाईंनी स्त्री समजत शैक्षणिक साक्षरता आणली,तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली.स्त्रीला अत्यंता हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दीव्य करणे साधी गोष्ट नव्हती.नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डवीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गंधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल".याची स्थापना १९३१ सलच्या ललित पंचमीस झाली.१९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली.संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख आवर्जुन आशाकरिता करवसा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्रागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मतोश्रींनाच जाते.[]

गोविंदराव पलुस्कर पं.डी.व्ही. पलुस्करांनंतर नाशिक मध्ये संगितची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आजचे नाशकातील ऋषीतुल्य व चतुरस्त्र गायक पंडित गोविंदराव पलुस्कर होय.शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तलाची समाज होती.अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानवर संगितचे शुद्ध संस्कार होऊ लागले.ज्या पलुस्कारांच्या संगीत कस्तुरीचा सुगंधा लुटण्यासाठी अवघे संगीत जग असुसलेले असे,त्या पलुस्कर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला तो त्यांच्या काका पं.डी.व्ही पलुस्कर यांच्या मुळे.बालाजी संथानाच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले [] पलुस्कर परंपरेतील अत्यंता महत्वाचा टप्पा म्हणून पा.गोविंदरावांनकडे बघितले जाते.विशेषत: महराष्ट्राबाहेरही पलुस्कर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंता महत्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे.सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापणाचे कार्यच केले नही,तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला.अशी कारकीर्द गाजवण ही साधी गोष्ट नही.[१०] आकाशवाणी औरंगाबाद,जाळगाव,कटक,जयपूर,लखनौ,पिलानी ह्या केंद्रावरून ते शास्त्रीय गायन करीत.संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली अलंकर केले.दरम्यान,कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधला अ.भा.गंधर्व महाविद्यालयाने मान्याता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहल केले.त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले ही रत्न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुस्कारांच्या स्वरमधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली.मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेश लिकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी,होरी,कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.[११] संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर,पंडित चिंतमाणराव पलुस्कर (पंडित गोविंदरावांचे वडील), स्व.गंगाबाई पलुस्कर(मातोश्री),पंडित डी.व्ही. पलुस्कर व आता पंडित गोविंदराव पलुस्कर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.[१२]

"महामोहोपाध्य" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे.अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या विद्वान व बहु आयामी गायक,शिकक्षक आणि कलकार यांना हा बहुमन प्रतेयक तीन वर्षातून एकदा अखिल भारतीया पातळीवर दिला जातो.या आधी पंडित भीमसेन जोशी,गंगुबाई हनगल,हिराबाई बडोदेकर,पंडित वि.रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुस्कर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची परंपरा तर आहेच;पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीया प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिल आहे,ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यनिष्ठ प्रवास अधोरेखित करणारा आहे.[१३]

नृत्यकला

नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित. हैदर शेख(कथक)यांचा उल्लेख आढळतो.त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा(कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे(कथक), सौ.माला रॉबिन्स(भरतनाट्याम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरु केले.[१४]

खरेदी

वाहतुकीचे पर्याय

हेसुद्धा पाहा: नाशिकचे सार्वजनिक परिवहन
  • ऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या बस
  • राज्य परिवहन महामंडळाच्या बस
  • लोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे कल्याण ते मनमाड या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या नाशिक रोडहून जातात.
  • २००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.

बसस्थानके

  • '''मध्यवर्ती बस स्थानक''' (सी.बी.एस.) : शहरातील प्रमुख विभाग तसेच शहराजवळील गावे येथे जाणा-या 'सिटी बस' येथून सुटतात.
  • महामार्ग बस स्थानक: मुंबई, शिर्डीअहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या बस या स्थानकावरून सुटतात.
  • '''नवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस.''' : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निमाराम बस व पुष्कळ सामान्य बस उपलब्ध आहेत.
  • नाशिक रोड बस स्थानक : हे बसस्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणाऱ्या-या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाद्वारे सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणाऱ्या काही बस येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.
  • मेळा बस स्थानक

रेल्वेस्थानके

  • नाशिक रोड
  • देवळाली कँप.

विमानतळ

  • नाशिकच्या मध्यावर्ती गांधीनगर जवळ हे विमानतळ आहे.
  • नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर ओझरला H.A.L.चे विमानतळ आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

संदर्भ

  1. ^ http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html
  2. ^ http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html
  3. ^ भारतीय संस्कृति कोश खंड 5
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/nasik/004%20General/003%20Climate.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ (लोकमत ८/४/२००६)
  6. ^ (लोकमत-रसिका ७/९/२०००)
  7. ^ (लोकमत-रसिका ७/९/२०००)
  8. ^ (स्त्री जीवा विषयक स्थियंतर/प्रकाशक-भारतीया इतिहास संकलन समिती,नाशिक) व स्मरणिका-श्रुतीउगमापासून कलावैभवाकडे
  9. ^ (लोकमत २८/७/९९)
  10. ^ (लोकमत २१/२/२००२)
  11. ^ (लोकमत २८/७/९९)
  12. ^ (लोकमत २१/२/२००२)
  13. ^ (सकाळ ७/१२/२००८)
  14. ^ नाशिक- मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे - डॉ. सरल धारणकर

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत