चर्चा:नाशिक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र प्रकल्प
विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प हा लेख प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महाराष्ट्र प्रकल्पंसबंधीत विवीध विषय जसे की महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील जिल्हे, महाराष्ट्रातील शहरे, वर्ग:महाराष्ट्रातील गावे, इतिहास, संस्कृती, भुगोल, (ज्ञानकोशीय) उल्लेखनीय व्यक्ती इत्यादी बाबतचे लेख विकसित करणे, इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .

Need Information[संपादन]

While article in Marathi language mr:गोदावरी नदी about en:Godavari River is developing we seek co-operation for more information related to

  • Tributories coming from Karnatak,andhra,orisa,
  • Erigation Projects on Godavari and Tributories
  • Urban Settelements/Cities located on bank of Godavari
  • Flood controll lines on Godavari for various cities
  • Industries and industrial pollution on Godavari
  • Translation from Marathi to English article also is welcome

- विजय 11:25, 18 ऑगस्ट 2006 (UTC)

हा लेख[संपादन]

ह्या लेखाच्या माहितीत भर पडत आहे ते चांगले पण यादी सदृश्य विभागात याद्या ऐवजी परिच्छेदात्मक लेखन झाल्यास तसेच लेखातील वाक्यांना इन लाईन संदर्भ उपलब्धकरून दिले गेल्यास लेखास अल्पावधीत चांगले बाळसे प्राप्त होऊ शकेल या दृष्टीने लेखावर काम करणार्‍या सर्वांना शुभेच्छामाहितगार ०७:२०, १७ सप्टेंबर २०११ (UTC)