विल्होळी जैन मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विल्होळी जैन मंदिर पांडवलेण्यांपासून थोड्याच अंतरावर असलेले श्वेतांबर जैनमंदिर आहे. याचे स्थापत्य उत्कृष्ट समजले जाते.[ संदर्भ हवा ]