बस
बस हे रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीसाठी असलेले, चार चाकांचे मोठे वाहन आहे. याला "जनिका" असेही म्हणतात.
हे वाहन सार्वजनिक वाहतूकीसाठी वापरले जाते. बसमुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सोय होते.
- वातानूकुलित जनिका (Air-conditioned bus)
- एकतळी जनिका (single-decker bus)
- दुतळी जनिका (double-decker bus)
काही बस जोडबस तर काही दुमजली असतात.