पैठणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पैठणी हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची नक्षी असलेली साडी आहे. या मध्ये पदरावर मोराची चित्रे असलेले जरीकाम असते. पुर्वी पैठणी फक्त मोरपंखी रंगातच मिळत असे परंतु आता अनेक रंगात मिळते. पैठणीची निर्यातही केली जाते.

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिद्ध आहे.


http://santeknath.org/photo%20gallery%20paithan.html