परशुराम सायखेडकर नाट्यगृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे नाशिक येथील कला मंदिर आहे. बहुतेक सर्व व्यावसायfक नाटकांचे खेळ येथे होत.

इ.स. २००४ मध्ये काढलेल्या या चित्रात नाट्यगृह व समोरील रस्ता दिसत आहेत.