एकलहरे (नाशिक)
Appearance
(एकलहरा या पानावरून पुनर्निर्देशित)
?एकलहरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नाशिक |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
एकलहरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०१० होती.
कोळश्याच्या उष्णतेपासून औष्णिक वीज निर्मिती करणारा औष्णिक वीज प्रकल्प येथे आहे. असा प्रकल्प चंद्रपूर येथेही आहे.
भौगोलि एकलहरे गावाचा पूर्व इतिहास
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.