सदस्य:Pushkar Pande
Appearance
नमस्कार,
मी विकिपीडियावरील एक वैदर्भीय सदस्य. मला इतिहास तसेच खगोलशास्त्र व पुरातत्त्वशास्त्र यांची आवड आहे. गणित विषयातही मला रूची आहे. विकिपीडियावर यासंबंधी कोणतीही अडचण आल्यास आपण मला विचारू शकता. मी सदैव त्याचे स्वागतच करेल.
Babel | |||
| |||
|