मोगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुघल या पानावरून पुनर्निर्देशित)

मोगल राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. त्या वंशातील बादशहांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले.

मोगली सत्तेबद्दलची मराठी पुस्तके[संपादन]

  • मुघल सत्तेचा सारीपाट (श्रीनिवास राव अडिगे)