गंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?गंगापूर
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१९° ४२′ ००″ N, ७५° ००′ ३६″ E

गुणक: 19°41′57″N 75°00′31″E / 19.6991°N 75.0086°E / 19.6991; 75.0086
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५७२ मी
जिल्हा औरंगाबाद
लोकसंख्या २५,०५३ (2001)
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४३११०९
• +०२४३३

गुणक: 19°41′57″N 75°00′31″E / 19.6991°N 75.0086°E / 19.6991; 75.0086 गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालूक्याचे गाव आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबादपासून 38कि.मी. अंतरावर गंगापूर् हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरुन कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरुन प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा,खंढोबा मंदिर,बारवाचा गणपती,गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.