फाळके स्मारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतातले पहिले चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके याच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिक येथिल पांडवलेणी या स्थळाच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक हे उद्यान उभारले आहे. यामध्ये चित्रपट संगीताच्या तालावर वाचणारी कारंजी हे आकर्षण आहे. शिवाय येथे एक संग्रहालय असून, मुक्त रंगमंचाचीही सोय आहे.