द्राक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काळ्या द्राक्षाचा घोस

द्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव,मिरज तालुके (सांगली) हे द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहे .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. मनुका उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारुमनुका तयार करण्यासाठी वापरतात.

द्रक्ष्यापासून बेदाणे तयार केले जातात. बेदाणे खूप दिवस टिकतात.

द्राक्षांच्या जात[संपादन]

  1. मर्लो
  2. शरद
  3. थॉमसन
  4. माणिकचमन
  5. [सोनाक्का]
  6. [सुपर सोनाक्का]

हेही पहा[संपादन]

पत्थर की नक्काशी में प्रदर्शित द्राक्ष की बेल
पत्थर की नक्काशी में प्रदर्शित द्राक्ष की बेल