Jump to content

महाराष्ट्रातील राज्यमहामार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात किंवा राज्यातून अन्य राज्यांत जाणारे महामार्ग. हे मार्ग राज्यातील मुख्य शहरे, जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालयांना जोडतात. काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाना सुद्धा जुळले गेले आहेत व त्यामुळे ते इतर रा़ज्यांतील शहरांना अथवा गावांना जोडतात. महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी. इतकी आहे. प्रमुख राज्य महामार्गांमध्ये क्र. १,२, ३, ६, ९, १०, ११,५३,५१आणि ६१चासमावेश आहे.

महाराष्ट्रातील महामार्गांची यादी[संपादन]

प्रमुख राज्य महामार्ग[संपादन]

राज्य महामार्ग क्र. मार्ग लांबी जिल्हे
प्रमुख रा.म. क्र. १ सोनगीर - चिमठाणे - दोंडाईचा - सारंगखेडा - निमगुळ - शहादा - धडगाव - काठी - मोल्गी - वाडीफाली - महाराष्ट्र-गुजरात सीमेपर्यंत. धुळे, नंदुरबार,
प्रमुख रा.म. क्र. २ राष्ट्रीय महामार्ग २२२ मार्गे कल्याणपासून - मुरबाड मार्गे - आळे फाटा- बेल्हे मार्गे - अहमदनगर - बीड ठाणे, अहमदनगर, बीड
प्रमुख रा.म. क्र. ३ राष्ट्रीय महामार्ग २११ मार्गे सोलापूरपासून - तुळजापूर - औसा - लातूर - चाकूर - अहमदपूर - नांदेड - उमरखेड - माहागाव - आर्णी - यवतमाळ - वर्धा - बुटीबोरी - राष्ट्रीय महामार्ग ७ मार्गे नागपूरपर्यंत. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर
प्रमुख रा.म. क्र. ६ महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपासून - धरणी - परतवाडा - अमरावती - यवतमाळ - चंद्रपूर अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर
प्रमुख रा.म. क्र. ८ औरंगाबाद - अजिंठा-वेरूळची लेणी - पहूर - जामनेर - बोडवड - मुक्ताईनगर - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार,
प्रमुख रा.म. क्र. ९ नागपूर - उमरेड - नागभीड - चंद्रपूर चंद्रपूर, नागभीड, नागपूर
प्रमुख रा.म. क्र. १० राष्ट्रीय महामार्ग ६ मार्गे नडगावपासून - मोर्शी - वरुड - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. अमरावती
प्रमुख रा.म.क्र.११ राष्ट्रीय महामार्ग ५३ मार्गे कोहमारा, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, गडचिरोली. गोंदिया, गडचिरोली
प्रमुख रा.म. क्र. २४ अजिंठा-वेरूळची लेणी - बुलढाणा - वरवांढ - खामगाव - शेगाव - देवरी - आकोट - अंजनगाव - परतवाडा - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. बुलढाणा, अकोला जळगाव, अमरावती,

राज्य महामार्ग[संपादन]

राज्य महामार्ग क्र. मार्ग लांबी जिल्हे
रा.म. क्र. १ शहादा - सांगवी - खमखेडा - लासूर - अमळनेर नंदुरबार, धुळे, जळगाव
रा.म. क्र. २ प्रमुख रा.म. क्र. १ मार्गे शहादापासून - म्हसवड - इस्लामपूर - लक्कडकोट - राणीपूर - नगझिरी - तोरणमाळ नंदुरबार
रा.म. क्र. ४ महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेपासुन - लोणी - रावेर - यावल - चोपडा - हतेड -शिरपूर - आर्थे- शहादा - तळोदे - अक्कलकुवा - नवापाड - महाराष्ट्र-गुजरात सीमेपर्यंत. जळगाव, धुळे, नंदुरबार
रा.म. क्र. ५ महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपासून - शहादा - प्रकाशा - नंदुरबार - खनबाडा - विसरवाडी नंदुरबार,
रा.म. क्र. ६ महाराष्ट्र-गुजरात सीमेपासून - नंदुरबार - घोटाणे - दोंडाईचा - अमळनेर जळगाव, धुळे, नंदुरबार,
रा.म. क्र. ७ प्रकाशा - घोटाणे - साक्री - पिंपळनेर - सटाणा - देवळा - चांदवड - लासलगाव - नांदगाव - शिर्डी धुळे, नंदुरबार, नाशिक
रा.म. क्र. ८ नंदुरबार - रायपूर - साक्री - धमनार - मालेगाव धुळे, नंदुरबार, नाशिक
रा.म. क्र. ९ धेनोरा - खडबारा - उमरान - सावरत - रायपूर - प्रतापपूर - महाराष्ट्र-गुजरात सीमेपर्यंत नंदुरबार,
रा.म. क्र. १० दोंडाईचा - शेवडे - मेहेरगाव - कुसुंबे - मालेगाव - मनमाड - कोपरगाव - राहाता - राहुरी - अहमदनगर - दौंड धुळे, नाशिक,अहमदनगर
रा.म. क्र. ११ सवलाडे - शिंदखेडा - चिमठाणे - शेवड - बलसाने - रायपूर - साक्री धुळे
रा.म. क्र. १२ खराडबारी - नवपाडा - निझामपूर - लमकानी - नांदणे - साखड धुळे
रा. म. क्र.१३ नवापूर - रायपूर - प्रतापपूर - खुडाशी - पिंपळनेर - साक्री धुळे, नंदुरबार,
रा.म. क्र. १४ मेहेरगाव - धुळे - अमळनेर - सावखेडा - चोपडा - वैजापूर - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. धुळे, जळगाव
रा.म. क्र. १५ आर्वी - बोरकुंड - भडगाव जळगाव, धुळे
रा.म. क्र. १६ रा.म. क्र ७ - देशशिरवाडे - देगांव - महसदी - उभंड - हिंगने - अजनाले - रावेर - चितोड़ - धुळे धुळे
रा.म. क्र. १७ साक्री - नंदुरबार - प्रकाशे नंदुरबार
रा.म. क्र. १९ मालेगाव - चाळीसगाव - भडगाव - पाचोरा - पहूर जळगाव
रा.म. क्र. २१ अकोले - धामणगाव पाट - बोटा अहमदनगर
रा.म. क्र. २२ धुळे - चाळीसगाव - दौलताबाद धुळे, औरंगाबाद
रा.म. क्र. २४ चाळीसगाव - नांदगाव जळगाव, नाशिक
रा.म. क्र. २५ नांदगाव - त्रिपळे - भडगाव - एरंडोल जळगाव, नाशिक
रा.म. क्र. २७ पुणे - अहमदनगर पुणे, अहमदनगर
रा.म. क्र. ४२ कापुरबावडी जवळच्या राष्ट्रीय महामार्ग ३च्या तिठ्यापासून - घोडबंदर जवळ राष्ट्रीय महामार्ग ८च्या तिठ्यापर्यंत. १५ ठाणे
रा.म. क्र. ४४ शहापूर - कळसूबाई - अकोले - संगमनेर -श्रीरामपूर- नेवासा - शेवगाव- उमापूर-गेवराई अहमदनगर जिल्हा,बीड परभणी,ठाणे जिल्हा
रा.म. क्र. ४५ सिन्नर - लोणी - कोल्हार अहमदनगर
रा.म. क्र. ४६ संगमनेर- कोतूळ - तोलारखिंड अहमदनगर
रा.म. क्र. ४८ अमळनेर - पारोळा - भडगाव जळगाव, औरंगाबाद
रा.म. क्र. ४९ राहुरी - साकुर-राहुरी- बेलापूर अहमदनगर, सोलापूर
रा.म. क्र. ५० श्रीगोंदा - हिंगनी - पारनेर - टाकळी धोकेश्वर - साकुर अहमदनगर
रा.म. क्र. ५१ बेल्हे -अळकुटी- निघोज -शिरूर ५५ अहमदनगर
रा.म.क्र. ५३ बेल्हे- निमगावसावा-मंचर -भिमाशंकर- ९७ पुणे रायगड
रा.म. क्र. ५५ श्रीगोंदा - जामखेड अहमदनगर
रा.म. क्र. ६० अहमदनगर - नेवासा जालना, अहमदनगर, औरंगाबाद
रा. म. क्र.६१ बेल्हे-पारगाव-लोणी-पाबळ-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा २०८ पुणे सातारा
रा.म. क्र. ६७ दौंड - सिद्धटेक - राशिन - करमाळा - उस्मानाबाद - कानेगाव - बोरफळ - औसा उस्मानाबाद, लातूर
रा.म. क्र. ६८ शेवगाव - पाथर्डी - कडाक - मिरजगाव - कर्जत - राशीन अहमदनगर
रा. म. क्र ६९ बेल्हे- पारनेर-सूपा ६७ पुणे अहमदनगर
रा.म. क्र. ७७ डोखि - मुरुड - लातूर उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
रा.म. क्र. ७८ गुहागर - चिपळूण - कराड - विटा - जत - विजापूर(कर्नाटक) सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, विजापूर(कर्नाटक)
रा.म. क्र. ८४ पातूर - बाळापूर अकोला
रा.म. क्र. १०७ संगमेश्वर - देवरुख - साखरपा रत्‍नागिरी
रा.म. क्र. ११० राजापूर - लांजा - साखरपा रत्‍नागिरी
रा.म. क्र. ११२ सावंतवाडी - अंबोली सिंधुदुर्ग, कोल्हापूर
रा.म. क्र. ११५ विजयदुर्ग - तराळा - गगनबावडा - कळे - कोल्हापूर 144 सिंधुदुर्ग, कोल्हापूर
रा.म. क्र. ११६ कनकावली - फोंडाघाट - राधानगरी - कोल्हापूर सिंधुदुर्ग, कोल्हापूर
रा.म.क्र.

१२७

कळे - बाज़ार भोगाव - करंजफेण - अनुस्कुरा - पाचल - राजापूर ९० कोल्हापूर, रत्‍नागिरी
रा.म. क्र. १२९ कागल - सानगाव - हुपरी - शिरदवाद - अब्दुल लाट - हेरवाड कोल्हापूर
रा.म. क्र. १३७ मिरज - अर्जुनवाड - शिरोळ - नरसोबावाडी - कुरुंदवाड - हेरवाड - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत कोल्हापूर
रा.म. क्र. १४१ सोलापूर - खांदेश्वर - मिरजगाव - अहमदनगर सोलापूर, अहमदनगर
रा.म. क्र. १४२ अहमदनगर - पाथर्डी - जामखेड सोलापूर, अहमदनगर
रा.म. क्र. १४८ अहमदनगर - अमरापूर - शेवगाव - पैठण जालना, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर
रा.म. क्र. १५१ बार्शी - वैराग - सोलापूर - अक्कलकोट - दुधाणी सोलापूर
रा.म. क्र. १५७ पाथर्डी - भूम अहमदनगर
रा.म. क्र. १६० कळंब - तांडुलजा - लातूर लातूर
रा.म. क्र. १६२ अंबेजोगाई - तांडुलजा - मुरूड - कानेगाव - उजनी - अक्कलकोट बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर
रा.म. क्र. १६४ जावळी - उमरगा लातूर, उस्मानाबाद
रा.म. क्र. १६५ औसा - जावळी - निलांगा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत लातूर
रा.म. क्र. १६६ लातूर - नेतूर - हेळंब - देवनी - सावरगाव लातूर
रा.म. क्र. १६७ नालेगाव - नेतुर - लांबोटा - निलांगा - कासरशिल्प - उमरगा लातूर, उस्मानाबाद
रा.म. क्र. १६८ रेनापूर - नालेगाव - उदगीर - देगलूर लातूर, नांदेड
रा.म. क्र. १६९ पार्ली - घटनादूर - रेनापूर बीड, लातूर
रा.म. क्र. १७१ राष्ट्रीय महामार्ग ६ मार्गे खामगाव - जानेफाळ - देऊळगाव साराक्षा - मेखर - लोणार - मांथा बुलढाणा, जालना, परभणी
रा.म. क्र. १७३ शेगाव - येऊलखेड - मानसगाव - वारवट - बावबीर -रा.म. क्र. १९४]] मार्गे टुंकीपर्यंत| बुलढाणा, जालना,
रा.म. क्र. १७६ मलकापूर - बुलढाणा - चिखली - देउळगावराजा - जालना बुलढाणा, जालना,
रा.म. क्र. १७८ कन्न्ड - सिल्लोड - देऊळगाव राजा औरंगाबाद, जालना, बुलढाणा
रा.म. क्र. १८३ देऊळगाव राजा - सिंदखेड राजा - सुलतानपूर - लोणार - रिसोड - वाशीम - पुसद - महागाव जालना, वाशीम, यवतमाळ
रा.म. क्र. १८४ जळगाव - बावदळ - पाचोरा - सिल्लोड जळगाव, औरंगाबाद
रा.म. क्र. १८६ पहूर - नेरी - जळगाव - इदगाव - किनगाव - वाघजिरा - तिन्समाली - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. जळगाव
रा.म. क्र. १८७ भुसावळ - यावल जळगाव
रा.म. क्र. १८८ मोताळा - पारदा - थाड - फतेपूर - वाकडी - जामनेर बुलढाणा, जळगाव,
रा.म. क्र. १८९ सावदा - पाळ - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. जळगाव
रा.म. क्र. १९० नशिराबाद - कुन्हे - बोडवड - वाकोडी - गौलखेड - मलकापूर जळगाव, बुलढाणा
रा.म. क्र. १९१ बोदवड - फतेपूर - कुंभारी - वाकोड जळगाव
रा.म. क्र. १९३ बुलढाणा - धद बुलढाणा, जालना
रा.म. क्र. १९४ डोलारखेड - इच्छापूर - खांडवी - जळगाव जामोद - टुंकी - हिवरखेड - अकोट - दर्यापूर - खोलापूर - धाबोरी - वाळगाव - रेवसा - नांदगाव बुलढाणा, अकोला, अमरावती
रा.म. क्र. १९५ महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपासून - उमापूर - जळगाव जामोद - संग्रामपूर - वरवट - तेल्हारा - वारुळा बुलढाणा, अकोला
रा.म. क्र. १९६ मोताळा - नांदुरा - खांडवी बुलढाणा
रा.म. क्र. १९७ आर्णी - दिग्रस - मानोरा - मंगरूळपीर - महान - बारशी टाकळी - अकोला - दबकी - गायगाव - निंबा - मानसगाव यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा
रा.म. क्र. १९८ पातुर - वाडेगाव - बालापूर - शेगाव
रा.म. क्र. १९९ चांदुर - खेर्डा - पिंजर - बारशीटाकळी - कापसी - वाडेगाव - आंबेटाकळी - उंद्री - वारवांड वाशीम, अकोला, बुलढाणा
रा.म. क्र. २०० अकोला - लाखपुरी - दुर्गवाडा - शेलुबाजार - रुणमोचन - भातुकली - अमरावती अकोला, अमरावती
रा.म. क्र. २०१ किनखेड - दहीहांडा - दर्यापूर - चांदूर बाजार अकोला, अमरावती
रा.म. क्र. २०३ धुळघाट - असलवाडा - चिखलदरा - अचलपूर - चांदूर बाजार अमरावती
रा.म. क्र. २०४ पातुर - कपासी - अकोला - देवरी - वारुळा - अकोट - झिरा - हरीसाळ परभणी, वाशीम, अकोला, अमरावती
रा.म. क्र. २०५ चिखली - अमदापूर बुलढाणा
रा.म. क्र. २०६ चिखली - मेहकर बुलढाणा
रा.म. क्र. २०७ मेहकर - मालेगाव - कारंजा - पिंपळगाव - येवती - तळेगाव बुलढाणा, वाशीम, अमरावती
रा.म. क्र. २०९ वाशीम - धानोरा - मंगरूळपीर वाशीम
रा.म. क्र. २१० खापरी - दारव्हा - जवाळा - मंगरूळ - घाटंजी - कारेगाव वाशीम, यवतमाळ
रा.म. क्र. २११ कारंजा - नायनी - खापरी - मानोरा वाशीम
रा.म. क्र. २१२ यवतमाळ - दारव्हा - कारंजा - मुर्तिजापूर - दर्यापूर - अंजनगाव यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती
रा.म. क्र. २१३ दारव्हा - दिग्रस - पुसद यवतमाळ
रा.म. क्र. २१५ पुसद - कळमनुरी यवतमाळ - हिंगोली
रा.म. क्र. २१७ गंगाखेड - किनगाव - ढालेगाव - अहमदपूर - शिरूर ताजबंड - उदगीर - तोरगी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत परभणी, नांदेड
रा.म. क्र. २१९ गंगाखेड - उजनी परभणी, लातूर
रा.म. क्र. २२२ उदगीर - खांदर लातूर, नांदेड
रा.म. क्र. २२५ शिरूर ताजबंड - मुखेड लातूर, नांदेड
रा.म. क्र. २३२ महागाव - किनवट यवतमाळ
रा.म. क्र. २३३ चिमूर - वरोरा - वणी - रजनी - केलापूर - पारवा चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली
रा.म. क्र. २३४ पारवा - मांगी - काडोरी - पाटण - मुकुटबन - पुरद - मोहाडा यवतमाळ
रा.म. क्र. २३६ सांगवी - नेर - बाभुळगाव - कळंब - राळेगाव - पिंपळपूर - वणी - शिवपूर - मोहाडा - कुरई यवतमाळ
रा.म. क्र. २३७ घाटंजी - रामनगर - यवतमाळ - बाभुळगाव - टिओसा - कुऱ्हा - धामणगाव अमरावती
रा.म. क्र. २३९ वलगाव - नया अखेडा - जारवाडी - चांदूर बाजार अमरावती
रा.म. क्र. २४० चांदुरबाजार - मोर्शी - सालबर्डी अमरावती
रा.म. क्र. २४१ नांदगाव - चांदूर - कुऱ्हा - आर्वी अमरावती
रा.म. क्र. २४३ प्रमुख रा.म. क्र. ६ मार्गे अमरावतीपासून - चांदुर - पुलगाव - हिंगणघाट - राष्ट्रीय महामार्ग ७ मार्गे जांबपर्यंत - वरोरा - प्रमुख रा.म. क्र. २६४ मार्गे चंद्रपूरपर्यंत. अमरावती, वर्धा
रा.म. क्र. २४४ प्रमुख रा.म. क्र. ३ मार्गे यवतमाळपासून - फुलगाव - आर्वी - तळेगाव - आष्टी - वरूड - मुलताई - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत. वर्धा, अमरावती
रा.म. क्र. २४५ कारंजा - भारसिंघी वर्धा
रा.म. क्र. २४६ सावरगाव - नरखेड - मोवाड नागपूर
रा.म. क्र. २४७ काटोल - सोनेगाव नागपूर, वर्धा
रा.म. क्र. २४८ वरुड - जलालखेडा - काटोल - नागपूर नागपूर, अमरावती
रा.म. क्र. २४९ सावनेर - पारशिवनी - रामटेक - तुमसर - गोंदिया नागपूर, भंडारा, गोंदिया
रा.म. क्र. २५० बाजारगाव - डोली नागपूर,
रा.म. क्र. २५३ मौदा - रामटेक नागपूर,
रा.म. क्र. २५५ नागपूर - हिंगणा नागपूर,
रा.म. क्र. २५७ घाटंजी - पारवा - यवतमाळ
रा.म. क्र. २५८ गिरड - मागुर्द वर्धा, नागपूर,
रा.म. क्र. २६१ कुही - उमरेड नागपूर,
रा.म. क्र. २६२ बुटीबोरी - उमरेड नागपूर,
रा.म. क्र. २६४ राष्ट्रीय महामार्ग ७ मार्गे नागपूरपासून - जांब - वरोरा - चंद्रपूर - राजुरा - असिफाबाद ११२ वर्धा, चंद्रपूर,

नवीन यादी[संपादन]

खालील यादीतील महामार्ग अपूर्ण माहितीमुळे या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहेत. संपूर्ण माहीती मिळताच मुख्य यादीत त्यांचा समावेश करण्यात येयील.

राज्य महामार्ग क्र. मार्ग लांबी जिल्हे
रा.म. क्र. १६ औरंगाबाद
रा.म. क्र. ३० जालना, औरंगाबाद
रा.म. क्र. ४१ ठाणे
रा.म. क्र. ४३ कल्याण फाटा - Riverwood Park ठाणे
रा.म. क्र. ४७ श्रीरामपुर - औरंगाबाद
रा.म. क्र.५३ बेल्हे- निमगावसावा-मंचर-भीमाशंकर ९७ पुणे
रा.म. क्र. ५८ पुणे
रा.म. क्र. ६१ बेल्हे-पारगाव-लोणी-पाबल-शिक्रापूर-उरुळी कांचन -जेजुरी -लोणंद -सातारा २०८ पुणे सातारा
रा.म. क्र. ६२ पुणे
रा.म. क्र. ६३ पुणे
रा.म. क्र. ६९ बेल्हे पारनेर सुपा ६७ पुणेअहमदनगर रा.म. क्र. ७४ सोलापूर
रा.म. क्र. ७६ सोलापूर
रा.म. क्र. ८५ रायगड
रा.म. क्र. १४३ पाथर्डी - सोलापूर, अहमदनगर
रा.म. क्र. १४४ पाथर्डी अहमदनगर
रा.म. क्र. १४५ अहमदनगर
रा.म. क्र. १४६ अहमदनगर
रा.म. क्र. १४९ सोलापूर
रा.म. क्र. १५३ सोलापूर
रा.म. क्र. १५४ अक्कलकोट सोलापूर
रा.म. क्र. १५५ पुणे
रा.म. क्र. १६१ सोलापूर
रा.म. क्र. १६३ लातूर, सोलापूर
रा.म. क्र. १७० परभणी
रा.म. क्र. १७४ जालना
रा.म. क्र. १७४-ए जालना
रा.म. क्र. १७५ जालना
रा.म. क्र. १७६ सोलापूर सोलापूर
रा.म. क्र. १७७ सिंदखेड राजा बुलढाणा, जालना
रा.म. क्र. १७९ औरंगाबाद
रा.म. क्र. १८० जालना, औरंगाबाद
रा.म. क्र. १८०-ए जालना
रा.म. क्र. १८१ जालना
रा.म. क्र. १८३-ए जालना
रा.म. क्र. १८५ जळगाव
रा.म. क्र. २०२ धर्नी अमरावती
रा.म. क्र. २०८ वाशीम
रा.म. क्र. २२० परभणी
रा.म. क्र. २२१ परभणी
रा.म. क्र. २५१ रामपूरी नागपूर, भंडारा,
रा.म. क्र. २५२ अरोली नागपूर, भंडारा
रा.म. क्र. २५४ कुही नागपूर,
रा.म. क्र. २६३ भिवापुर - वर्धा, नागपूर,
रा.म. क्र. २६५ नागपूर, चंद्रपूर,
रा.म. क्र. २६६ तारसा नागपूर,
रा.म. क्र. २६७ नागपूर, चंद्रपूर,
रा.म. क्र. २६८ चंद्रपूर,
रा.म. क्र. २६९ चंद्रपूर,
रा.म. क्र. २७० भंडारा,
रा.म. क्र. २७१ भंडारा,
रा.म. क्र. २७२ भंडारा,
रा.म. क्र. २७३ गोंदिया,
रा.म. क्र. २७५ गोंदिया, गडचिरोली,
रा.म. क्र. २७६ गोंदिया, गडचिरोली,
रा.म. क्र. २७७ भंडारा, गोंदिया
रा.म. क्र. २८० गडचिरोली,
रा.म. क्र. २८१ गडचिरोली,
रा.म. क्र. ३५४ सिन्दपुरी - अर्जुनी मोरगाव भंडारा, गोंदिया
रा.म. क्र. ३६६ सानगडी - अर्जुनी मोरगाव भंडारा, [गोंदिया जिल्हा|गोंदिया]]
प्रमुख रा.म. क्र. xxx राष्ट्रीय महामार्ग ७ मार्गे नागपूरपासून - बुटीबोरी -(मार्गे प्ररामा३) वर्धा - पुलगाव - तळेगाव(श्यामजीपंत)(S) - कारंजा लाड - मालेगाव,(अकोला) - मेहकर - सिंदखेडराजा - जालना - औरंगाबाद - वैजापूर- संवत्सर - पुणतांबा - झगडे - सिन्नर - घोटी -(मार्गे NH३) कल्याण - मुंबई नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई
रा.म. क्र. ५४ शिरुर - राजगुरुनगर - भिमाशंकर पुणे

संदर्भ[संपादन]