राष्ट्रीय महामार्ग २२६ (जुने क्रमांकन)
Appearance
(राष्ट्रीय महामार्ग २२६ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग २२६ | |
---|---|
लांबी | १४४ किमी |
राज्ये | तामिळनाडू (१२६) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग २२६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४४ किमी लांबीचा हा रस्ता तामिळनाडूतील तंजावरजवळ रा.म. ६७पासून सुरू होतो व मनमदुरैजवळ रा.म. ४९ला मिळतो.
शहरे
[संपादन]पेरांबलुर,कुण्णम, अरियालुर,पलुवुर,तिरुवैयारू,तंजावर, गंदर्वकोट्टै, पेरुंगालुर, पुदुकोट्टै, किलासेव्वलपट्टी, तिरुप्पतुर, शिवगंगा, मनमदुरै.
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)