राष्ट्रीय महामार्ग ८ ब (जुने क्रमांकन)
Appearance
(राष्ट्रीय महामार्ग ८ बी या पानावरून पुनर्निर्देशित)
| लांबी | २०६ किमी |
|---|---|
| सुरुवात | बामणबोर |
| शेवट | पोरबंदर |
| राज्ये | गुजरात (२०६) |
| रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ८-बी हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. गुजरातमध्ये २०६ किमीची लांबी असलेला हा रस्ता बामणबोर जवळ रा.मा. ८अ पासून पोरबंदरपर्यंत आहे.