बाळापूर
Jump to navigation
Jump to search
बाळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे.
बाळापूर | |
जिल्हा | अकोला |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 07257 |
हे शहर नागपूर-अकोला - धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वर अकोल्यापासून सुमारे २८ कि.मि.अंतरावर आहे.बाळापूर या शहरातून मन व महेश नद्या वाहतात.
बाह्य दुवे[संपादन]
अकोला जिल्ह्यातील तालुके |
---|
अकोट | अकोला तालुका | तेल्हारा | पातूर | बार्शीटाकळी | बाळापूर | मुर्तीजापूर |
बाळापुर हे गाव तालुका आहे.