अहमदाबाद–वडोदरा द्रुतगतीमार्ग
Appearance
(राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राष्ट्रीय गतिमार्ग १ अथवा अहमदाबाद-वडोदरा गतिमार्ग अमदावाद व वडोदरा या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकीसाठी बांधलेला भारतातील पहिला गतिमार्ग आहे.