राष्ट्रीय महामार्ग २१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय महामार्ग २१
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ४६५ किलोमीटर (२८९ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात जयपूर
शेवट बरेली
स्थान
शहरे आग्रा
राज्ये उत्तर प्रदेश, राजस्थान


राष्ट्रीय महामार्ग २१ (National Highway 21) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.