खामगाव तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खामगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?खामगांव

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२०° ४०′ ४८″ N, ७६° ३४′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
विभाग अमरावती
लोकसंख्या ८८,६८७ ([[इ.स. [१] 2011|[२] 2011]])
भाषा मराठी आणि हिंदी
Virodhi Pax Neta
तहसील खामगांव
पंचायत समिती खामगांव
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 444303
• +०७२६३

खामगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.

खामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे त्यामुळे खामगांव ला सिल्व्हरसिटी असे सुद्धा संबोधले जाते . गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदिर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव (शांती उत्सव) साजरा होतो. खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुद्धा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर आणि सुटाला येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
खामगाव तालुका | चिखली तालुका | संग्रामपूर तालुका | सिंदखेड राजा तालुका | देउळगाव राजा तालुका | नांदुरा तालुका | बुलढाणा तालुका | मेहकर तालुका | मोताळा तालुका | मलकापूर तालुका | लोणार तालुका | जळगाव जामोद तालुका | शेगाव तालुका