तोलार खिंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तोलारखिंड या पानावरून पुनर्निर्देशित)

तोलारखिंड ही कोथळा व खिरेश्वर या गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता अकोले ते कल्याणमधील ५० किलोमीटर अंतर कमी करू शकतो. आदिवासी या रस्त्याचा उपयोग वर्षानुवर्षे करत आलेले आहेत.

ही खिंड हरिश्चंद्रगडाजवळ आहे.