कुही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कुही

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील कुही
पंचायत समिती कुही


कुही हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले आंभोरा देवस्थानही कुही तालुक्यातच आहे , तसेच या तालुक्याचा बहुतांश भाग हा गोसेखुर्द धरण तथा कऱ्हाडला अभयारन्याला लागूनच आहे. तालुक्यात कुही शहर , मांढळ , वेलतुर व पचखेडी हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत.

तालुक्यातील गावे[संपादन]

आदम आडेगाव आगरगाव आजणी आकोळी

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासचे तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर शहर | नागपूर ग्रामीण | सावनेर | कळमेश्वर | नरखेड | काटोल | पारशिवनी | रामटेक | हिंगणा | मौदा | कामठी | उमरेड | भिवापूर | कुही