राष्ट्रीय महामार्ग १५३
Appearance
| लांबी | ६० किमी |
|---|---|
| राज्ये | आसाम (२०), अरुणाचल प्रदेश (४०) |
| रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग १५३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ६० किमी लांबीचा हा रस्ता अरुणाचल प्रदेशमधील लेडो गावापासून म्यानमारच्या सीमेपर्यंत जातो.