राष्ट्रीय महामार्ग १०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १०
National Highway 10 (India).png
लांबी ४०३ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - रोहतक - हिस्सार - सिर्सा - फझिल्का
शेवट फझिल्का (भारत-पाकिस्तान सीमेजवळ)
राज्ये दिल्ली: १८ किमी
हरियाणा: ३१३ किमी
पंजाब: ७२ किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १० हा उत्तर भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ४०३ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील फझिल्का ह्या गावाशी जोडतो. रोहतक, हिस्सार, सिर्सा ही रा. म. १० वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.