उमरगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उमरगा (इंग्रजी मध्ये: Omerga) हा महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका आहे. उमरगा तालुक्याचा बराचसा भाग हा बालाघाट पठाराचा प्रदेश आहे. बेनीतूरा ही नदी देव बेट टेकडीवर उगम पावते व लोहारा उमरगा तालुक्यांतून वाहते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

या तालुक्यात असे ऐक गाव आहे की ते गाव नागवेलीची पाने फार प्रशीद्द आहेत.

उमरगा शहरातील सराफ मार्केट , कपडा मार्केट हे उमरगा शहराचे खूप मोठ मार्केट आहे .तसेच उमरगया शहरात भारत नगर मध्ये मि राहतो

शहरातील हॉस्पिटल , शाळा , महाविद्यालय खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

शहरात आरोग्य नगर हे हॉस्पिटल्स साठी प्रशिध आहे.

शहरातील दररोज लागणाऱ्या मानवी गरजा पूर्ण होऊ शकतो.

उमरगा शहरातील प्राचीन महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.


उमरगा गावात असलेल्या मंदिरांचे नावे:

  • महादेव मंदिर
  • दत्त मंदिर
  • मारुती मंदिर
  • बालाजी मंदिर
  • नाथ मंदिर
  • साई बाबा मंदिर
  • परमेश्वरी देवी मंदिर