राष्ट्रीय महामार्ग १ क (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय महामार्ग १ सी या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग १-सी
लांबी ८ किमी
सुरुवात डोमेल, जम्मू आणि काश्मीर
शेवट कटरा, जम्मू आणि काश्मीर
राज्ये जम्मू आणि काश्मीर (८)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १-सी हा भारतातील एक छोटा राष्ट्रीय महामार्ग आहे. ८ किमी लांबीचा हा रस्ता जम्मू आणि काश्मीर मधील डोमेल आणि कटरा गावांना जोडतो.[१]

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ