जामनेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जामनेर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 20°49′N 75°47′E / 20.81°N 75.78°E / 20.81; 75.78
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २५८.८९५ मी
जिल्हा जळगाव

गुणक: 20°49′N 75°47′E / 20.81°N 75.78°E / 20.81; 75.78 जामनेर येथे पाचोरा ते जामनेर मिनी रेल्वे सेवा चालू आहे जामनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जामनेर शहर कापूस, केळी, आणि संत्री, करता प्रसिद्ध आहे. जामनेर शहर हे जळगाव शहरापासुन ३७ कि.मी. अंतरावर आहे.आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासुन फक्त ३७ कि.मी . अंतरावर आहे. जामनेर तालूक्याचे आमदार श्री. गिरिश महाजन आहेत.जामनेर शहर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.हे शहर औरंगाबाद बुरहानपुर महामार्गावर आहे.

जवळचे विमानतळ : जळगाव जवळचे रेल्वे स्थानक : जामनेर, पाचोरा, जळगाव, भुसावळ

जामनेर तालुक्यातील पोस्ट कार्यालये (पिन कोड सहित)[संपादन]

  • शेन्दुर्णी : ४२४२०४
  • पहूर : ४२४२०५
  • जामनेर : ४२४२०६
  • वाकडीः ४२४२०७
  • फत्तेपुर : ४२४२०९
  • नेरी : ४२५११४


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड