Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ५ अ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय महामार्ग ५ ए या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग ५-ए
लांबी ७७ किमी
सुरुवात हरिदासपूर, ओडिशा
मुख्य शहरे हरिदासपूर - पारादीप बंदर
शेवट पारादीप बंदर, ओडिशा
राज्ये ओडिशा(७७)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ७७ किमी धावणारा हा महामार्ग ओडिशा राज्यातील हरिदासपूर ह्या गावाला, त्याच राज्यातील पारादीप ह्या बंदर असलेल्या गावाशी जोडतो[].

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

[संपादन]
  1. ह्या महामार्गाचा संपूर्ण ७७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ५-एचे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ